१२ डिसेंबर
घटना
-
२०१६:
— प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
-
२००१:
— पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
-
१९७१:
— संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
-
१९११:
— दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
-
१९०१:
— जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
-
१८८२:
— आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
अधिक वाचा: १२ डिसेंबर घटना
जन्म
-
१९८१:
युवराजसिंग
— भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री
-
१९५२:
हरब धालीवाल
— भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी
-
१९५०:
रजनीकांत
— भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते — पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
-
१९४९:
गोपीनाथ मुंडे
— महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री
-
१९४८:
अस्लम आझाद
— भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार
-
१९४०:
शरद पवार
— महाराष्ट्राचे ७वे मुख्यमंत्री, राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष — पद्म विभूषण
-
१९३७:
भवरलाल जैन
— जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक — पद्मश्री
-
१९३४:
मिगुएल दे ला माद्रिद
— मेक्सिको देशाचे ५२वे अध्यक्ष, बँकर, शैक्षणिक आणि राजकारणी
-
१९२७:
रॉबर्ट नोयस
— इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
-
१९२६:
रोमन कोरियटर
— आयमॅक्सचे सहसंस्थापक
-
१९२५:
दत्ता फडकर
— भारतीय क्रिकेटर
-
१९१५:
फ्रँक सिनात्रा
— हॉलिवूड मधील अभिनेते व गायक
-
१९०७:
खेमचंद प्रकाश
— संगीतकार
-
१९०५:
डॉ. मुल्कराज आनंद
— लेखक
-
१८९२:
गौरीशंकर जोशी
— गुजराथी कथाकार व कादंबरीकार
-
१८८१:
हॅरी वॉर्नर
— वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक
-
१८७२:
डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे
— भारतीय राजकीय नेते, हिंदू महासभेचे संस्थापक
अधिक वाचा: १२ डिसेंबर जन्म
निधन
-
२०१५:
शरद अनंतराव जोशी
— भारतीय शेतकरी आणि राजकारणी
-
२०१२:
नित्यानंद स्वामी
— उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री
-
२०१२:
पं. रवी शंकर
— भारतीय सतार वादक — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
-
२००६:
ऍलन शुगर्ट
— सीगेट टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक
-
२००५:
रामानंद सागर
— हिंदी चित्रपट निर्माते
-
२०००:
जे. एच. पटेल
— कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री
-
१९९२:
महादेवशास्त्री जोशी
— भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक
-
१९९१:
अप्पासाहेब शेंबेकर
— शेतीतज्ञ व बागाईतदार
-
१९६४:
विल्यम रूट्स
— १ले बॅरन रूट्स, इंग्लिश व्यापारी, रूट्स ग्रुपचे संस्थापक
-
१९६४:
मैथिलिशरण गुप्त
— भारतीय हिंदी कवी — पद्म भूषण
-
१९३०:
बाबू गेनू सैद
— भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते
अधिक वाचा: १२ डिसेंबर निधन