१२ डिसेंबर घटना
घटना
- २०१६: – प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
- २००१: – पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
- १९७१: – संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
- १९११: – दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
- १९०१: – जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
- १८८२: – आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.