१२ डिसेंबर निधन
निधन
- २०१५: शरद अनंतराव जोशी – भारतीय शेतकरी आणि राजकारणी
- २०१२: नित्यानंद स्वामी – उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री
- २०१२: पं. रवी शंकर – भारतीय सतार वादक – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
- २००६: ऍलन शुगर्ट – सीगेट टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक
- २००५: रामानंद सागर – हिंदी चित्रपट निर्माते
- २०००: जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री
- १९९२: महादेवशास्त्री जोशी – भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक
- १९९१: अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार
- १९६४: विल्यम रूट्स – १ले बॅरन रूट्स, इंग्लिश व्यापारी, रूट्स ग्रुपचे संस्थापक
- १९६४: मैथिलिशरण गुप्त – भारतीय हिंदी कवी – पद्म भूषण
- १९३०: बाबू गेनू सैद – भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते